Ferfar #10805 · बारागांव नांदुर
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193/2
- Talathi
- शिंदे योगिता भोजीराम
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को. ऑप बँक लि. बीड, जनाधार भवन, जालना रोड, बीड शाखा- नवनागापूर, अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : वसंतराव आप्पासाहेब गाडे रा. बारागांव नांदुर यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4622-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंतराव आप्पासाहेब गाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
किशोर सुंदरराव भोसले (खाता क्रमांक :- 0) ,