सातबारा Watch

← राहुरी बुद्रुक

Ferfar #56035 · राहुरी बुद्रुक

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
41/7/96
Talathi
रविंद्र मच्छिंद्र बाचकर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राहुरी मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहुरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : विद्या अविनाश गाडे रा. राहुरी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4657-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/7/96 क्षेत्र 2.0625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विद्या अविनाश गाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.