Ferfar #56039 · राहुरी बुद्रुक
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 314/1/1/2
- Talathi
- रविंद्र मच्छिंद्र बाचकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. टाकळीमिया
लिहून घेणार : सुभाष रामचंद्र घाडगे व अनिल रामचंद्र घाडगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 314/1/1/2 तपशिल : मियॉसाहेब ग्रा.बि.शे.स.प.सं.मर्या.टाकळीमियॉ करिता सुभाष - 39707
मियॉसाहेब ग्रा.बि.शे.स.प.सं.मर्या.टाकळीमियॉ करिता अनिल - 39708
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडिल रिकन्व्हेन्स दस्त क्र 4581/2026 दि 12/10/2026 ची सुची क्र 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.