Ferfar #56044 · राहुरी बुद्रुक
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 319/2/2
- Talathi
- रविंद्र मच्छिंद्र बाचकर
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
लिहुन घेणार :बाबासाहेब कृष्णाजी भुजाडी लिहुन देणार : भाडेकरु - के.बी.किसान ॲग्रो फार्म कंपनी लि. राहुरी, करिता अशिष बाबासाहेब भुजाडी यांनी दुय्यम निंबधक राहुरी यांचेकडील रद्दलेख द्स्त क्रंमाक 4265-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00/- घेऊन सर्वे नंबर 319/2/2पैकी क्षेत्र 0.30 आर चौ मी या मिळकतीचे भाडेपट्टा दस्त क्र 1690/2023 अन्वये नोंदविलेला भाडेपट्टा सर्व अंशी रद्द केला आहे सुची क्र 2 अन्वये नॉंद.