सातबारा Watch

← राहुरी बुद्रुक

Ferfar #56049 · राहुरी बुद्रुक

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
502/1/क/1
Talathi
रविंद्र मच्छिंद्र बाचकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : राजलक्ष्मी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा राहुरी तालुका राहुरी जि अहिल्यानगर लिहून घेणार : विनायक भानुदास बाठे यांनी सर्व्हे क्रमांक : 502/1/क/1 तपशिल : प्रमाणे विनायक भानुदास बाठे यानी कर्ज देणार - राजलक्ष्मी अर्बन को ऑप क्रेडिट सोसा. लि. राहुरी, ता. राहुरी, - यांच्या कडुन रक्कम रुपये 450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 51432 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 4423/2026 दि 01/10/2026 ची सुची क्र 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.