Ferfar #56050 · राहुरी बुद्रुक
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 190/2/अ/2/1
- Talathi
- रविंद्र मच्छिंद्र बाचकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
लिहून देणार : कै. सौ. केशरबाई तनपुरे मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा. लि राहुरी ता राहुरी जि अहिल्यानगर
लिहून घेणार : राहुल शिवाजी तनपूरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 190/2/अ/2/1 तपशिल : प्रमाणे राहुल शिवाजी तनपूरे यानी कै.सौ.केशरबाई तनपुरे मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसा.लि.मल्हारवाडी रोड राहुरी ता राहुरी जि अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 48588
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त 4476/2026 दि 06/10/2026 ची सुची क्र 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.