सातबारा Watch

← राहुरी बुद्रुक

Ferfar #56051 · राहुरी बुद्रुक

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
312/1/ब
Talathi
रविंद्र मच्छिंद्र बाचकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : शिवांकुर अर्बन को ऑप क्रेडीट सोसा. लि राहुरी लिहून घेणार : विद्या भारत सुरवसे यांनी सर्व्हे क्रमांक : 312/1/ब तपशिल : प्रमाणे विद्या भारत सुरवसे यानी शिवांकुर अर्बन को ऑप क्रेडीट सोसा लि राहुरी तर्फे व करिता मॅॅनेजर किरण बाबासाहेब देशमुख वय 46 वर्ष यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 49800 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 4373/2026 दि 30/09/2026 ची सुची क्र 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.