Ferfar #56066 · राहुरी बुद्रुक
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 296/1/ब
- Talathi
- रविंद्र मच्छिंद्र बाचकर
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चैतन्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, गुहा, ता. राहुरी
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय रामनारायण सांगळे रा. राहुरी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4719-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296/1/ब क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय रामनारायण सांगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.