सातबारा Watch

← राहुरी बुद्रुक

Ferfar #56068 · राहुरी बुद्रुक

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
90/1/अ/5
Talathi
रविंद्र मच्छिंद्र बाचकर
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राहुरी तालुका डॉक्टर्स अॅण्ड केमिस्ट अर्बन को ऑप क्रेडिट सोसा. लि. राहुरी ता. राहुरी गहाणखत लिहुन देणार : मंगल गंगाधर उदावंत रा. राहुरी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4731-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90/1/अ/5 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल गंगाधर उदावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.