सातबारा Watch

← राहुरी बुद्रुक

Ferfar #56092 · राहुरी बुद्रुक

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
547/2/ब/1
Talathi
रविंद्र मच्छिंद्र बाचकर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि. गौतमनगर, शाखा राहुरी, ता. राहुरी गहाणखत लिहुन देणार : अनिलकुमार रंगनाथ पवार. रा. राहुरी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4834-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 547/2/ब/1 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिलकुमार रंगनाथ पवार. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.