सातबारा Watch

← राहुरी बुद्रुक

Ferfar #56105 · राहुरी बुद्रुक

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
51/1
Talathi
रविंद्र मच्छिंद्र बाचकर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : राहुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, राहुरी लिहून घेणार : मंदाबाई बापूसाहेब गाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 51/1 तपशिल : राहुरी वि.का. सो. - 13088 राहुरी वि.का. सो. प्रकाश - 11453 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र. 30/26/27 दि 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.