Ferfar #14960 · कोल्हार खुर्द
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 714
- Talathi
- श्रीकांत कैलास पाटोळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहून देणार : नवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या
लिहून घेणार : गंगाधर विठ्ठल शिरसाठ
यांनी सर्व्हे क्रमांक : 714 तपशिल : दिनांक 11/03/2011 रोजी विशेष वसुली अधिकारी :- नवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. चा गंगाधर विठ्ठल शिरसाठ यांच्या नावे र.रु. 4461972/- कर्ज. - 14553
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नवनाथ ग्रा.बि.शे.सह यांचेकडील जा. नं. 442/2026 दि.28/09/2026 व एस.डी.साळी विशेष वसुली व विक्री अधिकारी अ. नगर जिल्हा पत.सह.फेड. मर्या. अ. नगर यांचेकडील जा. नं. 572/2026 दि.11/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.