सातबारा Watch

← कोल्हार खुर्द

Ferfar #14961 · कोल्हार खुर्द

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
366/1, 64/1/1
Talathi
श्रीकांत कैलास पाटोळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोल्हार बु. लिहुन देणार : अर्चना दिलीप गलांडे रा. कोल्हार खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 366/1, 64/1/1 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील ज्यादा पुरवणी पुस्तक क्रमांक सात कॉलम नंबर २३५ मध्ये पान नंबर 1 ते 2 वर क्रमांक 184 नंबर फाईल केली दिनांक 06/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना दिलीप गलांडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील ज्यादा पुरवणी पुस्तक क्रमांक सात कॉलम नंबर २३५ मध्ये पान नंबर 1 ते 2 वर क्रमांक 184 नंबर फाईल केली दिनांक 06/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.