सातबारा Watch

← कोल्हार खुर्द

Ferfar #14971 · कोल्हार खुर्द

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
418/2/1
Talathi
श्रीकांत कैलास पाटोळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : सप्तशृंगी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.कोल्हार भगवतीपूर, कोल्हार भगवतीपूर लिहुन देणार : सुनिल बापूसाहेब पाटील रा. कोल्हार खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 418/2/1 क्षेत्र 0.9700 हे आर वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.