सातबारा Watch

← कोल्हार खुर्द

Ferfar #14975 · कोल्हार खुर्द

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
158, 167/2
Talathi
श्रीकांत कैलास पाटोळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा बाभळेश्वर ता.राहता लिहून घेणार : लक्ष्मीबाई बाळकृष्ण गाढे यांनी सर्व्हे क्रमांक : 158 तपशिल : बॅक ऑफ महाराष्ट्र शा बाभळेश्वर - 11588 सर्व्हे क्रमांक : 167/2 तपशिल : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा बाभळेश्वर ता.राहता - 11588 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बॅक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र.क्र AH65/NOC/2026-27 दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.