Ferfar #7101 · चिंचोली
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 308/1/5
- Talathi
- प्रसाद बापूसाहेब शेटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : जय हिंद ग्रा.बि.शे.सह.पत.कोल्हार
लिहून घेणार : तात्यासाहेब श्रीपत नलगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 308/1/5 तपशिल : जयहिंद ग्रा.बि.शे.सह.पत.कोल्हार - 4623 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जय हिंद ग्रा.बि.शे.सह.पत.कोल्हार यांचे दस्त क्र.1093/2016.दि 6/6/2016 दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी के ला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.