सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #7105 · चिंचोली

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
394/3
Talathi
प्रसाद बापूसाहेब शेटे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026लिहून देणार : स्वर्ण प्रगती हौसिंग मायक्रोफायनान्स प्रा.लि.शाखा अ.नगर लिहून घेणार : सारंगधर बळवंत भोसले यांनी सर्व्हे क्रमांक : 394/3 तपशिल : स्वर्ण प्रगती हौसिंग मायक्रोफायनान्स प्रा.लि.शाखा अ.नगर - 5619 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांच्या कडील दस्त क्र.3521/2026 दि 10/08/2026 दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.