Ferfar #2942 · गंगापूर
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/1/2
- Talathi
- प्रसाद बापूसाहेब शेटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : चिंचोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. रा, मु.पो.चिंचोली, ता. राहुरी, जि. अहमदनगर
लिहून घेणार : विजय रावसाहेब काळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 111/1/2 तपशिल : चिंचोली वि.का.से.सो. - 1642 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चिंचोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.रा,मु.पो.चिंचोली,ता. राहुरी, जि. अहमदनगर यांचे दस्त क्र.16/026 दि 16/10/2026 दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी के ला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.