Ferfar #2943 · गंगापूर
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : कृषिनाथ ग्रीन एनर्जी लि.
लिहून घेणार : आण्णासाहेब भागाजी शेंडगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 77/1 तपशिल : दिनांक 24/07/2025 रोजी कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड चा आण्णासाहेब भागाजी शेंडगे यांच्या नावे र.रु. 3000000/- कर्ज. - 2864
सर्व्हे क्रमांक : 77/2 तपशिल : दिनांक 24/07/2025 रोजी कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड चा आण्णासाहेब भागाजी शेंडगे यांच्या नावे र.रु. 3000000/- कर्ज. - 2864
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड यांचे दस्त क्र.47/026-27.दि 31/7/2026 दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी के ला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.