सातबारा Watch

← दवणगांव

Ferfar #6588 · दवणगांव

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
182/1
Talathi
थोरवे एन एस
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र/कावि/वाटप/एसआर/303/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 मा तहसिलदार साहेब यांच्या कडील आदेश क्रमांक क्र/कावि/वाटप/एसआर/303/2026 राहुरी दिनांक 29/10/2026 अन्वये महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्चये वसंत लक्ष्मण खपके व इ.. यांनी आपली जमीन वाटप केली असे. १) शिवाजी वसंत खपके यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे गट नंबर 182/1 क्षेत्र ० हे 28 आर आकार 0 रु 55 पैसे दिशा दक्षिणेकडील पुर्व पश्चिम २) वैशाली सजन खपके यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे गट नंबर 182/1 क्षेत्र ० हे 28 आर पो.ख क्षेत्र ० हे 01 आर आकार 0 रु 55 पैसे दिशा उत्तरेकडुन पुर्व पश्चिम मा तहसिलदार साहेब यांच्या कडील आदेश क्रमांक क्र/कावि/वाटप/एसआर/303/2026 राहुरी दिनांक 29/10/2026 अन्वये नोंद घेतली असे.