Ferfar #3274 · चांदेगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- गणेश दिलीप वाघ
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026लिहून घेणार : चांदेगाव विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्या.चांदेगाव
लिहून देणार :श्रीराम दत्तात्रय कोतकर रा.चांदेगांव यांनी चांदेगाव विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्या.चांदेगाव दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 95 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.