सातबारा Watch

← चांदेगांव

Ferfar #3275 · चांदेगांव

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
38/1
Talathi
गणेश दिलीप वाघ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026लिहून घेणार : चांदेगाव विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी संस्था मर्या.चांदेगाव लिहून देणार :बेबीताई बाळासाहेब शिंदे रा.चांदेगांव यांनी चांदेगाव विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी संस्था मर्या.चांदेगाव दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 38/1 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.