Ferfar #3277 · चांदेगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026लिहून घेणार : चांदेगाव विविध कार्यकरी सह.सेवा संस्था मर्या.चांदेगाव
लिहून देणार :पुंजाराम धोंडीराम माळवदे रा.चांदेगांव यांनी चांदेगाव विविध कार्यकरी सह.सेवा संस्था मर्या.चांदेगाव दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 127, 126 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.