Ferfar #1875 · बोधेगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/1
- Talathi
- गणेश दिलीप वाघ
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026लिहून घेणार : चांदेगाव विविध कार्यकरी सह.सेवा संस्था मर्या.चांदेगाव
लिहून देणार :पुंजाराम धोंडीराम माळवदे रा.बोधेगांव यांनी चांदेगाव विविध कार्यकरी सह.सेवा संस्था मर्या.चांदेगाव दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 60/1 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.