Ferfar #2412 · करजगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/1/अ
- Talathi
- गणेश दिलीप वाघ
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026लिहून घेणार : करजगाव विविध कार्यकारी सह.सोसायटी लि.करजगाव, .
लिहून देणार :गणेश रघुनाथ लोंढे रा.करजगांव यांनी करजगाव विविध कार्यकारी सह.सोसायटी लि.करजगाव दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 95/1/अ वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.