Ferfar #4625 · जातप
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/2
- Talathi
- अमोल सोमनाथ शिरसाट
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : जातप विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित मु. जातप, पो. लाख, ता. राहुरी, मु. जातप, पो. लाख, ता. राहुरी
लिहुन देणार : शिवाजी राधाजी शिंदे रा. जातप यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 78/2 क्षेत्र 1.2600 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत ई हक्क प्रणाली वरील अर्जावरून नोंद दप्तरी दाखल असे.