Ferfar #4340 · लाख
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189/अ/1
- Talathi
- अमोल सोमनाथ शिरसाट
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : मुसळवाडी वि.का.स.से.सो., मुसळवाडी
लिहुन देणार : कौस्तुभ सुरेश गायकवाड अपाक ज्योती सुरेश गायकवाड रा. यांनी मुसळवाडी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 189/अ/1 क्षेत्र 0.88 वर रक्कम रुपये 10,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.