सातबारा Watch

← लाख

Ferfar #4343 · लाख

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
168/1
Talathi
अमोल सोमनाथ शिरसाट
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : मुसळवाडी वि.कार्य.सह.वि.सेवा संस्था मर्या., मुसळवाडी लिहुन देणार : गीतांजली सचिन धुमाळ रा. लाख यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 168/1 क्षेत्र 1.0700 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत ई हक्क प्रणाली वरील अर्जावरून नोंद दप्तरी दाखल असे.