सातबारा Watch

← लाख

Ferfar #4344 · लाख

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
रीकन्वेयंस ऑफ मोर्गेझ -उलट खरेदीखत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
238/1/अ
Talathi
अमोल सोमनाथ शिरसाट
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार :रीकन्वेयंस ऑफ मोर्गेझ -उलट खरेदीखत लिहून देणार :अजित माणिकराव धुमाळ लिहून घेणार :प्रकाश रखमाजी कोळसे ,शोभा रखमाजी कोळसे ,चंदा संपत दहातोंडे ,अनिता दत्तात्रय करपे सदर नोंद सह.दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्र.RHR-4398-2026 दिनांक 30/09/2026 अन्वये मौजे लाख येथील ग.न.238/1/अ क्षेत्र 0.40 हे.आर.आकार 1.75 शर्त खरेदीने फेरफार न 1832 ने घेतलेली व परत खरेदी खताने परत दिलेली मिळकत असून 7/12 उताऱ्याचे इतर हक्कात फेरफार न 1832 ने असलेली शर्त खरेदीचा बोजा नोंद कमी केली असे.