Ferfar #4347 · लाख
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 212
- Talathi
- अमोल सोमनाथ शिरसाट
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : लाख विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित मु. पो. लाख, ता. राहुरी, मु. लाख , पो. लाख, ता. राहुरी
लिहुन देणार : शिवाजी मारूती आढाव रा. लाख यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 212 क्षेत्र 0.9300 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.