सातबारा Watch

← मुसळवाडी

Ferfar #2683 · मुसळवाडी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
161/1
Talathi
गणेश पोपट चोथे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लिहून घेणार : संजय जगन्नाथ सरमाने यांनी सर्व्हे क्रमांक : 161/1 तपशिल : दिनांक 02/07/2024 रोजी आदर्श नागरी सहकरी पतसंस्था मर्या श्रीशिवाजीनगर चा यांच्या नावे र.रु. 105000/- कर्ज. - 2476 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. १०८/२६/२७ दि. ९/९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.