Ferfar #2685 · मुसळवाडी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/2
- Talathi
- गणेश पोपट चोथे
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहून घेणार : मुसळवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित , मुसळवाडी
लिहून देणार :रंजना सुदाम भूजाडी रा.मुसळवाडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 142/2 क्षेत्र ०.८० हे. आर. वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.