Ferfar #1721 · दरडगांव तर्फे बेलापुर
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/1
- Talathi
- गणेश पोपट चोथे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
लिहून देणार : त्रिंबकपूर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यदित
लिहून घेणार : वसंत मारुती सापिके
यांनी सर्व्हे क्रमांक : 43/1 तपशिल : त्रिबकपुर.सो.इ.प.क.घे - 280
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत त्रिंबकपूर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यदित यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक २५/८/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.