सातबारा Watch

← मालुंजे खुर्द

Ferfar #2361 · मालुंजे खुर्द

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
परशुराम गोरक्षनाथ सुर्यवंशी
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : मालुंजे खुर्द वि का सह (विकास) सेवा संस्था मर्या, मालुंजे खुर्द ता राहुरी लिहुन देणार : दिपाली नारायण बोरुडे रा.मालुंजे खुर्द यांनी मालुंजे खुर्द वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 92 क्षेत्र 0.59 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.