Ferfar #2363 · मालुंजे खुर्द
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : मालुंजे खुर्द वि का सह ((विकास) सेवा संस्था मर्या, मालुंजे खुर्द ता राहुरी
लिहुन देणार : संजय वसंत बोरुडे रा.मालुंजे खुर्द यांनी मालुंजे खुर्द वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 44/1, 44/2 क्षेत्र 0.74 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.