Ferfar #2364 · मालुंजे खुर्द
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- परशुराम गोरक्षनाथ सुर्यवंशी
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : मालुंजे खुर्द वि का सह (विकास) सेवा संस्था मर्या, मालुंजे खुर्द ता राहुरी
लिहुन देणार : स्वप्निल संजय बोरुडे रा.मालुंजे खुर्द यांनी मालुंजे खुर्द वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 95 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.