Ferfar #2365 · मालुंजे खुर्द
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172
- Talathi
- परशुराम गोरक्षनाथ सुर्यवंशी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
गोरक्षनाथ बबन सप्रे रा. मालुंजे खुर्द(खाता क्रमांक479) यांचे गट/सर्व्हे क्रमांक172, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.47000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 172 मधील बोअरवेल व त्याचेपाणी, त्यावरील इले.मोटार,विज कनेक्शन पाईप लाईन,सोलर पॅनल पंप संपूर्ण मालकी हक्काने घेणेचा हक्क हक्का सह
लिहुन घेणार :
ऋषिकेश ज्ञानेश्वर गलांडे , (खाता क्रमांक :-670)गट/सर्व्हे क्रमांक 172 लागवडीयोग्य क्षेत्र 0.47000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4938 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 475000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.