सातबारा Watch

← महालगांव

Ferfar #1680 · महालगांव

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
42/1
Talathi
परशुराम गोरक्षनाथ सुर्यवंशी
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : महालगाव वि का सह (विकास) सेवा संस्था मर्या, महालगाव ता राहुरी लिहुन देणार : लक्ष्मण तुकाराम सोळुके रा.महालगाव यांनी महालगाव वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 42/1 क्षेत्र 0.39 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.