Ferfar #4542 · माहेगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-08-10
- Objection until
- 2026-08-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- परशुराम गोरक्षनाथ सुर्यवंशी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/08/2026
लिहुन देणार:-
जयमाला भागुजी जगदाळे रा. माहेगांव(खाता क्रमांक1180) यांचे गट/सर्व्हे क्रमांक140, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच गटातील स्वतंत्र बोअरवेल चे पाणी हिश्येप्रमाणे हकक व सदर गटामध्ये जाणे येण्यासाठी गट नंबर 140 च्या पूर्व बाजुने गट नंबर 137 च्या पश्चिम बाजूने दक्षिण उत्तर 15 फुट रुंदीचा अंतर्गत रस्ताने लिहुन घेणार यांना कायमस्वरुपी जाणे येण्याचा हक्क व अधिकारासह
लिहुन घेणार :
नितीन भाऊसाहेब कदम , (खाता क्रमांक :-1181)गट/सर्व्हे क्रमांक 140 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3538 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.