Ferfar #4559 · माहेगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : माहेगाव वि का सह (विकास) सेवा संस्था मर्या, माहेगाव ता राहुरी
लिहुन देणार : मनीषा भाऊसाहेब पवळे रा. माहेगांव यांनी माहेगांव वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 271, 273 क्षेत्र 1.11 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.