Ferfar #4564 · माहेगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : माहेगाव वि का सह (विकास) सेवा संस्था मर्या , माहेगाव ता राहुरी
लिहुन देणार : प्रशांत किसनराव कुलट रा. माहेगाव यांनी माहेगाव वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 142/1, 142/2, 142/3, 167/1, 167/2 क्षेत्र 1.87 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.