Ferfar #4568 · माहेगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : खुडसनगाव वि का सह (विकास) सेवा संस्था मर्या , खुडसनगाव ता राहुरी
लिहुन देणार : चांगदेव रखमाजी चव्हाण रा. खुडसनगाव यांनी खुडसनगाव वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 15/3, 16/1/अ क्षेत्र 0.96 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.