सातबारा Watch

← खुडसरगांव

Ferfar #3182 · खुडसरगांव

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
30/2
Talathi
प्रसाद दत्तात्रय मुसमाडे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून घेणार : खुडसनगाव वि.का.सह(विकास)सेवा संस्था मर्या.खुडसनगाव, खुडसनगाव लिहून देणार :शोभा उत्तम चव्हाण रा.खुडसरगांव यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 30/2 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.