Ferfar #3183 · खुडसरगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/1
- Talathi
- प्रसाद दत्तात्रय मुसमाडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून घेणार : खुडसनगाव वि.का.सेवा सह.(विकास) संस्था मर्या. खुडसनगाव, खुडसनगाव
लिहून देणार :सतिष उत्तम चव्हाण रा.खुडसरगांव यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 30/1 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.