Ferfar #8142 · पाथरे खुर्द
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 260/2
- Talathi
- प्रसाद दत्तात्रय मुसमाडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
रिकन्व्हेन्स / बोजा कमी
लिहून देणार : अवधुत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, मांजरी, ता. राहुरी,अवधुत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, मांजरी, ता. राहुरी,
लिहून घेणार : लक्ष्मण किसन जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 260/2 तपशिल : प्रमाणे लक्ष्मण किसन जाधव यानी कर्ज देणार - अवधुत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, मांजरी, ता. राहुरी, करिता सचिव - प्रल्हाद बबन वडितके यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6820
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मे. दुय्यम निबंधक, राहुरी यांचेकडे त्यांनी रिकन्व्हेन्स / बोजा कमी दस्ताऐवज नोंदणी दस्त क्र. ४५६६/२०२६ दि.०९/१०/२०२६ रोजी करुन घेतले आहे.७/१२ वर इतर अधिकारामध्ये फेरफार ६८२० ने दाखल असलेला संस्थेचा गहाणखताचा बोजा कमी केला आहे. सुची क्र.२ वरुन नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.