सातबारा Watch

← पाथरे खुर्द

Ferfar #8146 · पाथरे खुर्द

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
79/2
Talathi
प्रसाद दत्तात्रय मुसमाडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : मियासाहेब ग्रामीण बि.सह.पत.मर्या, टाकळीमिया लिहून घेणार : बाळासाहेब मच्छिंद्र जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 79/2 तपशिल : दिनांक 4/24/2023 रोजी मियासाहेब ग्रामीण बि.सह.पत.मर्या चा बाळासाहेब मच्छिंद्र जाधव यांच्या नावे र.रु.105000/- कर्ज. - 7200 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मियासाहेब ग्रामीण बि.सह.पत.मर्या, टाकळीमिया यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.