Ferfar #8148 · पाथरे खुर्द
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/2
- Talathi
- प्रसाद दत्तात्रय मुसमाडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार :विकास अधिकारी कार्यालय, राहुरी, विशेष वसुली अधिकारी, राहुरी
लिहून घेणार : बाळासाहेब मच्छिंद्र जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 79/2 तपशिल : जप्ती- बाळासाहेब मच्छिंद्र जाधव यांची पाथरे खुर्द विविध कार्यकारी सहकारी सेवा सहकारी सोसायटी थकबाकीपोटी जमीन जप्त. - 7780
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि अहमदनगर डी. सेन्ट्रल को ऑफ बँक लि. अहमदनगर, विकास अधिकारी कार्यालय, राहुरी, विशेष वसुली अधिकारी, राहुरी जा.क्र.१३०८ दि.१९/१०/२०२६ यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.