Ferfar #8150 · पाथरे खुर्द
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/2
- Talathi
- प्रसाद दत्तात्रय मुसमाडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून घेणार : पाथरे खु.वि.का.स(विकास)सेवा संस्था मर्या.पाथरे खु, पाथरे खु
लिहून देणार :अनुसया मच्छिंद्र जाधव रा.पाथरे खुर्द यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 79/2 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.