सातबारा Watch

← पाथरे खुर्द

Ferfar #8155 · पाथरे खुर्द

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
308/4/1
Talathi
प्रसाद दत्तात्रय मुसमाडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 रिकन्व्हेन्स रिकन्व्हेन्स लिहून देणार: मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित टाकळीमिया रिकन्व्हेन्स लिहून घेणार: परसराम अर्जुन जाधव परसराम अर्जुन जाधव यांनी त्यांचे पाथरे खुर्द येथील गट क्रमांक ३०८/४/१ मधील शेतजमिन मिळकतीवर या गट नंबर/सर्वे नंबर ३०८/४/१ क्षेत्र ०.५७०० हे.आर. पो.ख. ०.०० हे.आर. वर बोजा दाखल झाला आहे. परंतू आजआखेर त्यांनी घेतलेल्या कर्जाची व्याजासह संपुर्ण परतफेड केली असल्याने त्यांनी मे. दुय्यम निबंधक, राहुरी यांचेकडे त्यांनी रिकन्व्हेन्स / बोजा कमी दस्ताऐवज नोंदणी दस्त क्र.४३८४/२०२६ दि.३०/०९/२०२६ रोजी करुन घेतले आहे. त्यामुळे वरीलप्रमाणे शेतजमिन मिळकत सातबराच्या इतर अधिकारामध्ये फेरफार नंबर ६४६२ ने दाखल असलेला संस्थेचा गहाणखताचा बोजा कमी केला आहे. सुची क्र.२ वरुन नोंद केली असे. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.