सातबारा Watch

← तिळापूर

Ferfar #4402 · तिळापूर

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
247/1
Talathi
तेजल राजेंद्र सोनवणे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : तिळांपूर वि सह सोसा लिहून घेणार : उमाकांत आप्पासाहेब जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 247/1 तपशिल : तिळापुर वि.का.सो. - 1771 तिळापुर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या . तिळापुर - 3592 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.